संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 09 February 2023

भारताला वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये यश; कुस्तीपटू प्रिया मलिकने सवर्णपदक पटकावले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बुडापेस्ट – टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मिराबाई चानूने ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकत इतिहास रचल्यानंतर कुस्तीपटू प्रिया मलिकच्या कामगिरीनेही भारतीयांच्या माना अभिमानाने उंचावल्या आहेत. हंगेरी येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत प्रिया मलिकने सुवर्णपदक पटकावले आहे. प्रियाने ७५ किलो वजनी गटात बेलारुसच्या कुस्तीपटूला ५-० ने पराभूत करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

प्रियाच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत आहे. प्रियाने २०१९ मध्ये पुण्यात खेलो इंडियामध्येही सुवर्ण पदक पटकावले होते. त्याचवर्षी दिल्लीत तिने १७ व्या स्कूल गेम्समध्येही सुवर्ण पदक जिंकले असून २०२० मध्ये पाटणा येथील नॅशनल कॅडेट चॅम्पियनशिपमध्येही तिने सुवर्ण पदक पटकावले आहे. दरम्यान, एकीकडे टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचे खेळाडू पदक जिंकण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. तर दुसरीकडे हंगेरी इथे सुरू असलेल्या वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या हाती मोठे यश लागले आहे.

3 thoughts on “भारताला वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये यश; कुस्तीपटू प्रिया मलिकने सवर्णपदक पटकावले”

  1. Subathra et al Emerging role of Centella asiatica in improving age related neurological antioxidant element binding protein in neuroblastoma cells expressing amyloid beta peptide nolvadex benefits for male 49 This assay compares the rate of the MAP1LC3B degradation in MCF 7 cells expressing RLuc fused to either wild type MAP1LC3B, which is degraded by autophagy, or to mutated MAP1LC3B G120A, which cannot be lipidated or recruited to autophagosomal membranes

  2. 10, 338, 346 348 In addition, BCRL may develop in other regions, including the chest wall and or the remaining breast tissue, an issue that has received little attention in the medical community clomid

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami