संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

नवलखांचा जामीन
अर्ज फेटाळला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाकडून फेटाळण्यात आला. त्यामुळे त्यांना झटका बसला आहे. नवलखांना या प्रकरणात एप्रिल 2020 मध्ये अटक करण्यात आली होती. ते भीमा कोरेगाव प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. पुण्यात झालेल्या एल्गार परिषद प्रकरणातही त्यांचे नाव प्रामुख्याने पुढे आले. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाने नवलखा यांच्या अर्जातील सर्व तथ्यांवर विचार करून आज निर्णय देत त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami