संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

ट्विटर वापरकर्त्यांसाठी खुशखबर “एडिट बटन’ची सुविधा मिळणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – ट्विटरच्या वापरकर्त्यांसाठी कंपनीने खुशखबर दिली आहे. ट्विटरमध्ये एडिट बटन सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सध्या चाचणी सुरू आहे. यामुळे ३० मिनिटांपर्यंत वापरकर्त्याला ट्विट एडिट करण्याची मुभा मिळणार आहे.
ट्विटर हँडलवर एडिट बटन नसल्यामुळे अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. त्याबाबत कंपनीत आणि बाहेर चर्चा सुरू होती. मात्र आता ट्विटरने एडिट बटनावर काम सुरू केले आहे. काही ठिकाणी त्याची चाचणी घेतली जात आहे. यामुळे काही वापरकर्त्यांना एडिट बटन दिसते. सध्या एखादे ट्विट केल्यानंतर ३० मिनिटांपर्यंत ते एडिट करण्याची सुविधा आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार दरमहा ४.९९ डॉलर्सला ही सेवा वापरकर्त्याला मिळणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami