संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

जुहू बीचवर डांबराचे गोळे

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबईत अधूनमधून मुसळधार पाऊस कोसळत असताना मुंबईच्या जुहू बीचवर डांबराचे गोळे वाहून आले आहेत. या डांबर गोळ्यांमुळे पाणी दूषित होण्याचे प्रमाण अधिक वाढणार आहे. याचा जलचरांनादेखील मोठा फटका बसणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून जुहू बीचवर असे डांबराचे गोळे आढळतात. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही दखल घेतली गेली नाहीये. सध्या मुंबईत धुवांधार पाऊस सुरू आहे. अशा परिस्थितीत समुद्र किनार्‍यावर काळा किंवा गडद तपकिरी रंगाचा चिकट द्रव (डांबर) साचून राहत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami