नवी दिल्ली : जर्मनच्या परराष्ट्रमंत्री अॅनालेना बेरबॉक हे दोन दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत. भारतात ते अक्षय ऊर्जेच्या विविध प्रकल्पांना भेटी देणार आहेत. याचा ग्रामीण भागावर कसा परिणाम झाला आहे याची माहिती देखील ते घेणार आहेत.बेरबॉक हे दोन दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत. भारतात ते अक्षय ऊर्जेच्या विविध प्रकल्पांना भेटी देणार आहेत. याचा ग्रामीण भागावर कसा परिणाम झाला आहे याची माहिती देखील ते घेणार आहेत. याबाबत माहिती देताना त्या म्हणाल्या, गांधी स्मृतीला भेट देत आजपासून माझा भारत दौरा सुरु होत आहे. भारताच्या उच्च ऐतिहासिक वारशाने मला नेहमीच प्रभावित केले आहे. आज मी गांधीजींबद्दल जाणून घेतल्यानतंर भारताला स्वातंत्र मिळवणे खरच इतक सोप्प नव्हत हे कळाल आहे.