संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 01 February 2023

चौथ्या मार्गिकेच्या कामामुळे 5 व 6 डिसेंबरला काही रेल्वे रद्द

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जळगाव- भुसावळ दरम्यानच्या चौथ्या मार्गाचे काम केले जाणार आहे. जळगाव यार्ड रिमॉडेलिंगमध्ये प्री-एनआय आणि एनआय कामे केली जाणार असल्याने काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

11026 पुणे-भुसावळ एक्सप्रेस 5 डिसेंबर, 11025 भुसावळ- पुणे 6 डिसेंबर, 11120 भुसावळ- इगतपुरी 5 आणि 6 डिसेंबर, 11119 इगतपुरी-भुसावळ 5 आणि 6 डिसेंबर, 11120 भुसावळ- इगतपुरी 5 डिसेंबर, 11114 भुसावळ – देवळाली 5 आणि 6 डिसेंबर, 11113 देवळाली – भुसावळ 5 आणि 6 डिसेंबर. 19003 वांद्रे टर्मिनस- भुसावळ 4 आणि 6 डिसेंबर, 19004 भुसावळ- वांद्रे 4 आणि 6 डिसेंबर, 12112 अमरावती-मुंबई 5 डिसेंबर, 12111 मुंबई-अमरावती 6 डिसेंबर,12105 मुंबई-गोंदिया 4 डिसेंबर,12106 गोंदिया-मुंबई 5 डिसेंबर, 11127 भुसावळ-कटणी 5 आणि 6 डिसेंबर, 11127 कटणी-भुसावळ 4 आणि 5 डिसेंबर,12136 नागपूर-पुणे 5 डिसेंबर, 12135 पुणे-नागपूर 6 डिसेंबर, 12114 नागपूर – पुणे 4 डिसेंबर, 12140 नागपूर-मुंबई 5 डिसेंबर,12139 मुंबई-नागपूर 5 डिसेंबर, 09077- नांदूर-भुसावळ 5 आणि 6 डिसेंबर, 09078- भुसावळ-नांदूर 5 आणि 6 डिसेंबर रोजी या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami