संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

“ओन्ली फॅन्स’च्या निर्मात्याला सिंगापूरमध्ये जेल आणि दंड

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सिंगापूर – साइटवर अश्लील फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी सिंगापूर न्यायालयाने “ओन्ली फॅन्स’चा निर्माता टिटस लो याला दोषी ठरवून दंड आणि तीन आठवड्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. प्रौढांसाठीच्या प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांना सिंगापूरमध्ये अशाप्रकारे पहिल्यांदाच दोषी ठरवले आहे.
इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून अश्लील साहित्य प्रसारित करणे किंवा तशा कृतीत भाग घेणे, व्यावसाय करणे आणि त्यातून नफा मिळवणे सिंगापूरमध्ये बेकायदा ठरवले जाते. याच मुद्द्यावरून ओन्ली फॅन्सच्या निर्मात्याला सिंगापूर न्यायालयाने दोषी ठरवून तीन आठवड्यांचा तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा ठोठावली. शहर व राज्यात केवळ प्रौढांसाठीच्या प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांना अशाप्रकारे न्यायालयाने पहिल्यांदाच दोषी ठरवले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami