संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

अमृता फडणवीस यांची गेट वे वर स्वछता मोहिम

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- आनंद चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी अमृता फडणवीस यांच्या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने जुहू समुद्र किनाऱ्याच्या स्वछता मोहिम हाती घेतली होती.त्या नंतर आता आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गेट वे ऑफ इंडियाच्या परिसराची स्वछता आज अमृता फडणवीस यांनी केली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे अन्य सहकारीही होते. हातात ब्रश घेऊन अमृता फडणवीस यांनी गेट वे ऑफ इंडियाची केलेली स्वच्छता सध्या चर्चेचा विषय बनला आहे. अमृता फडणवीस या सतत त्याच्या विचारांमुळे आणि त्यांच्या कृतीमुळे चर्चेत असतात.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami