संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

अकोल्याचा नितेश गायकवाड हा सीआयएसएफ जवान बेपत्ता

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अकोला- अकोल्याचा नितेश गायकवाड हा सीआयएसएफचा जवान सव्वा महिन्यापासून बेपत्ता आहे. त्याला शोधण्यासाठी दिल्ली पोलिस आणि सीआयएसएफ कोणतीच मदत करत नाहीत, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

नितेश गायकवाड हा सीआयएसएफचा जवान २३ ऑगस्टला ड्युटीवर जातो, असे सांगून दिल्लीतील बटालियनमधून निघाला. त्यानंतर तो बेपत्ता झाला. त्याचा कोठेही ठावठिकाणा लागत नाही. सव्वा महिन्यांपासून तो बेपत्ता आहे. त्याला शोधण्यासाठी सीआयएसएफ आणि दिल्ली पोलिस कोणतीच मदत आणि हालचाल करत नाहीत, असा आरोप नितेशच्या नातेवाईकांनी केला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami